फलक
.................................................. मुखपृष्ठ ( होमपेज) ........................................ आमच्याविषयी थोडेसे... ........................................ संपर्क ..................................................

सुभाषित

वृत्त – शार्दूलविक्रीडित)

(हे एक इंग्रजी पुस्तकात वाचण्यात आले)

मूर्खांचा तर सुळसुळाट जगतीं आहे असा कीं, जर
गद्धयाचें मुक पाहणेंहि नलगे कोणी जनाला, तर
कीजे बंद तयें समस्त खिडक्या दारें तशीं लाविजे,
तैसा सत्वर आरसाहि अपुला फोडूनियां टाकिजे !

करमणूक, २० डिसेंबर १८९०, पृ. ६७

केशवसुतांचा जीवनपट

फलक